AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली!
✅कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने क्रांदा निर्यातीवर बंदी घातली होती. 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवली होती; परंतु गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर झालेले उत्पादन पाहता व कांद्याचे भाव कोसळल्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच निर्यात बंदी उठवण्यात आली. ✅संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख