AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अरे वा ! गोशाळांना 20 लाखांच अनुदान!
➡️राज्यात गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने सुरू केली होती. परंतु शेतीकामासाठी उपयुक्त नसलेल्या पशू पालनासाठी पूर्वीच्या योजनेत बदल करून सध्याच्या नवीन जि. आर. नुसार या योजनेस गोवर्धन गोवंश सेवा केंद्र असे या योजनेला नाव देण्यात आले असून, याअंतर्गत राज्यातील 324 तालुक्यामध्ये हि योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख