AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
आत्ता मिळणार मागेल त्याला विहीर!
👉🏻 जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबवली जाणारी विहीर अनुदान योजना तसेच महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना म्हणजेच मनरेगा कडून राबवण्यात येणारी विहीर अनुदान योजना या दोन्ही योजने मधून पात्र लाभार्थीयांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळतो . तर चला या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
1
इतर लेख