AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात जनावरांची काळजी व दूध उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन.
पशुपालनAgrostar India
उन्हाळ्यात जनावरांची काळजी व दूध उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन.
🔖शेतकरी मित्रांच्या खास आग्रहास्तव आणि पशुपालकांना वारंवार येणाऱ्या समस्या पाहता, ॲग्रोस्टारने आयोजित केले आहे लाईव्ह चर्चा सत्र ! यामध्ये आपण जनावरांना 🐄उन्हामुळे होणाऱ्या समस्या व पशूंची काळजी तसेच दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी चर्चा करणार आहोत. 🔖या चर्चा सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील डॉ. मनोज वट्टमवार जे रिजनल टेक्निकल मॅनेजर म्हणून कारगिल इंडिया प्रा. लि. येथे कार्यरत असून त्यांना या क्षेत्रामध्ये एकूण 19 वर्षाचा अनुभव देखील आहे. तुम्ही तज्ज्ञांना तुमचे काही पशुसंबंधी प्रश्न असतील तर लाईव्ह दरम्यान कंमेंट करून विचारू शकता. 🔖चर्चा सत्र 🗓️26 फेब्रुवारी, सोमवारी सायंकाळी 6 वाजता सुरु होईल. हे चर्चा सत्र लाईव्ह पाहण्यासाठी https://youtube.com/live/HbeZVBYJMMQ?feature=share लिंक वर क्लिक करा! 🔖संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख