AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
एका एकरात 15 टन कोबीचे उत्पन्न!
🌱अरे बापरे..... हे काय ऐकतोय मी? तुम्हाला देखील वाचून असंच वाटलं असेल पण हे होऊ शकतं. होय शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि अचूक सल्ला वापरलात तर एवढे उत्पादन घेणे सहज शक्य आहे. कसे काय ते जाणून घ्याचंय ना मग लगेच हा व्हिडिओ पहा आणि यापद्धतीने नियोजन सुरु करा. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
2
इतर लेख