AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकांमधील विकृती -फळ तडकणे!
गुरु ज्ञानAgroStar
कलिंगड पिकांमधील विकृती -फळ तडकणे!
🌱फळ वाढीच्या आणि पक्वतेच्या अवस्थेत असताना फळे तडकतात व फुटून जातात. यावर उपाय योजना म्हणून कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन यांचा वापर करावा.तसेच ॲग्रोस्टारचे नॅनोविटा CA 11 + B 10 ची फवारणी घ्यावी. ठिबकद्वारे संतुलित पाणी द्यावे. 🌱अनियमित आकाराची फळे- अनियमित पाणी व अन्नद्रव्ये यामुळे फळे एकसारखी न वाढता अनियमित आकाराची होतात. यासाठी पाणी व्यवस्थापन नियमित असावे, ठिबकद्वारे अन्नद्रव्ये पुरवठा व्यवस्थित ठेवावा. 🌱वेलींना तडे जाणे - जास्त थंडी, अनियमित पाण्याचे नियोजन, जिवाणूजन्य रोग कारणीभूत असतात. उपाय योजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत नियमित पाण्याचे नियोजन करावे. पीक वाढीच्या अवस्थेत कॅल्शिअम नायट्रेट, पोटॅश चा वापर करावा. कूपर 1 + कासू बी फवारणी/ आळवणी करावी. 🌱फळांवर चट्टे पडणे - फळे मातीच्या संपर्कात आल्यावर फळांवर पिवळसर डाग पडतात. यासाठी मल्चिंग चा वापर करावा, फळ वाढीच्या अवस्थेत अलगद फिरवावी, मल्चिंग नसल्यास फळांच्या खाली काडी कचरा टाकावा. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
1