AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
खोड आणि फळ पोखरणाऱ्या अळीवर उपाय!
🌱फळ आणि खोड पोखरणाऱ्या अळीमुळे वांगी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फिक्कट पांढ-या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरुन आतील भाग पोखरुन खातात आणि त्यामुळे झाडाचे शेंडे वाळून झाडाची वाढ खुंटते फळे लहान असतांना अळी देठाजवळून फळात शिरुन फळाचे नुकसान करते यासाठी काय उपाय करावा याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा! 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
1