AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाभण जनावरांची विण्याअगोदर घ्यावयाची काळजी!
पशुपालनAgroStar
गाभण जनावरांची विण्याअगोदर घ्यावयाची काळजी!
- सर्वप्रथम गाभण जनावरांची व्यवस्था बाकीच्या जनावरांपासून वेगळ्या जागेत करावी. - गोठा हा मोठा स्वच्छ कोरडा हवेशीर व भरपूर सूर्यप्रकाश असलेला असावा. - गाभण जनावरांचा गोठा हा घराजवळच शक्यतो असावा. - गोठ्यामध्ये जंतुनाशके फवारून घ्यावीत त्यामुळे जनावरांना आजार होणार नाहीत. - गाभण जनावरांना गुळगुळीत जागेवर बांधू नये. - जमिनीवर स्वच्छ गवत अंथरावे जे प्रत्येक २ ते ३ दिवसांनी बदलावे . - गाभण गाईना डोंगराळ ,उंचावरच्या भागावर चरायला नेणे टाळावे . - जनावरांना व्यायामासाठी पुरेश्या प्रमाणात जागा असावी. - उच्च प्रतीचे पशुखाद्य वापरावे. - आहारात खनिज मिश्रणाचा उपयोग करावा . - गाईंना थंड ,ताजे ,स्वच्छ भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा करावा. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख