AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो आणि मिरची पिकातील ब्लॉसम एन्ड रॉट समस्या!
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो आणि मिरची पिकातील ब्लॉसम एन्ड रॉट समस्या!
🌱टोमॅटो आणि मिरची पिकातील ब्लॉसम एन्ड रॉट या समस्येमध्ये फळाच्या खालील बाजूला तपकीरी रंगाचा ठिपका दिसून येतो. कालांतराने हा ठिपका वाढून फळाचा खालील भाग कुजू लागतो.असंतुलित पाणी नियोजन आणि कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता या विकृतीस कारणीभूत ठरते. यावर उपाययोजना म्हणून पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. पिकास वाढीच्या आणि फळ अवस्थेच्या काळात ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट 5 किलो अथवा नॅनोविटा CA 11@500 मिली प्रति एकर याप्रमाणे वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख