AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
थ्रिप्सने घातलाय कांद्यात धुमाकूळ!
🌱कांदा पिकातील फुलकिडीलाच थ्रिप्स या नावाने ओळखले जाते.हि पिवळ्या रंगाची बारीक कीड पान खरवडून त्यातील रस शोषण करते, परिणामी पातीचे शेंडे वाकडे होऊन पातीवर चंदेरी डाग दिसतात. या किडीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. तर अश्या वेळी थ्रिप्स चा प्रादुर्भाव आढळल्यास काय उपाययोजना करावी हे व्हिडिओ मधून जाणून घ्या. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख