AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
मिरचीवरील थ्रीप्स किडीचे नियंत्रण कसे करावे?
🌱थ्रीप्स किडीलाच फुलकिडे असे देखील म्हणतात. हे फुलकिडे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुरडा-मुरडा असे म्हणतात. 🌱तसेच सध्या उन्हाचा तडाखा वाढत आणि कोरड्या वातावरणामुळे काही ठिकाणी पावडरी मिल्डयूचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. तर या दोन्ही समस्येवरील उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख