AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान!
👉🏻नियमीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 प्रोत्साहन अनुदानची घोषना करण्यात आलेली होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना लाभापासून वंचित रहावे लागले होते, आता मात्र अश्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला आहे, याबाबत संपूर्ण माहिती व्हिडीओ मध्ये पहा. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
0
इतर लेख