AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सर्टिफाइड शेंगदाणा बियाणे कसे तयार होते?
🌱शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रोस्टारचे ॲग्री डॉक्टर तुषार भट सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दर्जेदार भुईमुगाचे बियाणे कसे तयार केले जाते, त्यामुळे या खरिपात भुईमुगाची प्रगतीशील आणि गुणवत्तापूर्ण शेती करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ : AgroStar Inadia वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख