AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
18 शेतकरी

सर्व पीक-मृदा तरतूद किट 2023

₹1499₹2260
( 34% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.6
14
1
3
0
0

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर) 4 किलो X 1 युनिट सल्फर मॅक्स (सल्फर 90% ग्रॅन्युलर) 3 किलो बकेट X 1 युनिट ऍग्रोनिल जीआर (फिप्रोनिल ०.3% जीआर) 5 किलो X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी वाळवी, रूट बोरर, खोडकीड, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे. या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पिकपोषक आहेत जे बियाणाचा जोम वाढवतात आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देतात आणि सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, मातीचे आरोग्य सुधारवते. मातीचे पीएच समतोल राखणे आणि पिकाच्या निरोगी वाढीसाठी इतर पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करणे.
पिकांसाठी लागू
सर्व पीक
परिणामकारकता
सल्फर मॅक्स: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ते मातीचे आरोग्य सुधारते, मातीचे पीएच संतुलित करते आणि इतर पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते.;भूमिका: बियाणाचा जोम वाढवते आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते;अॅग्रोनिल जीआर:वाळवी, रूट बोरर, खोडकीड, मावा,तुडतुडे,फुलकिडे
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
सल्फर मॅक्स: 3 किलो/एकर; भूमिका: 5 किलो/एकर; अॅग्रोनिल जीआर: 5 किलो/एकर
घटक
सल्फर मॅक्स: सल्फर 90% ग्रॅन्युलर; भूमिका: सेंद्रिय वनस्पती विटालायझर;अॅग्रोनिल जीआर: फिप्रोनिल ०.3% जीआर
agrostar_promise