AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
आळवणीला लागणारा वेळ वाचावा, इंस्ट्राड्रेन्च आळवणी यंत्र वापरा
➡️आज ही आपण जुन्या पध्दतीनेच शेतातील पिकांची आळवणी करत आहात का? आज ही आपण पिकाला औषधांची मात्रा गरजेपेक्षा जास्त या कमी देत आहात का? आळवणीसाठी वेळ व पैसे जास्त खर्च करत आहात का? आता या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि सर्व पिकांना एकसमान व त्वरित आळवणी देण्यासाठी, अ‍ॅग्रोस्टारने शेतकऱ्यांसाठी आणले आहे, “इंस्ट्राड्रेन्च ऑटो सॉइल ड्रेंचिंग डिवाइस" याचा वापर कसा करावा? तसेच या डिवाइस वापराचे काय फायदे होतात संपूर्ण जाणून घ्या व्हिडिओ द्वारे. ➡️संदर्भ :-Agrostar india. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख