AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी जबरदस्त उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
ऊस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी जबरदस्त उपाय!
🌱देशात केवळ तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे; परंतु मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. 🌱ऊस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी पहिली फवारणी ऊस लागण झाल्या नंतर जमिनीमध्ये वापसा असताना 5-6 दिवसात अग्रोस्टार चे वारीस (मेट्रिबुझीन 70 %) 600 ग्रॅम प्रति एकर, दुसरी फवारणी - पहिल्या फवारणी नंतर 30 दिवसांनी अग्रोस्टार चे वारीस 300 ग्रॅम + क्लीनवीड 1 लिटर प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख