AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
कांदा अनुदान येणार खात्यात!
👉🏻कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी 2022- 23 या वर्षात लाल कांदा विक्री केली होती आणि ज्यांचा कांदा 2022-23 या कालावधीच्या आत मध्ये विक्री झाला होता त्या कांद्यासाठी अनुदान आलेले आहे. याकरिता 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान शासनाकडून जाहीर झालेले आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला. आणि या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याचबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3
इतर लेख