AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
जमिनीच्या बांधाचे वाद मिटणार!
👉🏻अनेक शेतकरी जमिनीच्या बांधा- बांधावरून होत असलेल्या वदामुळे त्रस्त असतात.याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयाचा नक्की कोणाला फायदा होणार? आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
119
2
इतर लेख