AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्या!
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्या!
🌱टोमॅटो पिकामध्ये फळ परिपक्व होत असताना फळ हिरवट पांढरी आणि लालसर दिसू लागतात, त्यामुळे शेतकरी याला तिरंगा असे म्हणतात. टोमॅटो पिकामध्ये हि समस्या येण्यामागची कारणे जर आपण बघितली तर त्यामध्ये पोटॅश आणि बोरॉन अन्नद्रव्यांची कमतरता, वातावरणातील बदल, मुळांची अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची शक्ती कमी होणे, अनियमित पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचा प्रादुर्भाव इ. असतात. यावर उपाय योजना म्हणून संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर कमी करून पोटॅश, कॅल्शियम, बोरॉन युक्त खतांचा वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख