AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ठिबकचे 80% अनुदान येणार खात्यात!
👉🏻केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजने अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.राज्यात साधारण ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे या कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत असते. राज्य सरकार सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देते. 👉🏻केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजने अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.या योजनेतून ठिंबक सिंचनसाठी सरकार अनुदान देत असते. याच अंतर्गत किती अनुदान दिले जाते याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
2
इतर लेख