AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
ठिबकचे 80% अनुदान येणार खात्यात!
▶ शेतकऱ्यांना आपल्या फळ बागेकरिता किंवा पारंपरिक पीक करिता ठिबक सिंचन संच अनुदानावरती खरेदी करायचा असेल तर त्या करिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणयासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा ▶ संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
0
इतर लेख