AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज!
👉🏻राज्यात कमाल तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागत आहे. त्यातच पहाटेच्या व रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत आहे.या वातावरणात चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार आहे.याचबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : मौसम तक Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
0
इतर लेख