AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
पशू केसीसी कर्जाचे नवीन दर निश्चित!
👉🏻शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाचा लाभ मिळावा व तोही कमीत कमी व्याजदरात मिळावा याकरिता शासनाने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली असून या धर्तीवरच पशु किसान क्रेडिट कार्ड देखील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनाकरिता अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळणे शक्य झालेले आहे. 👉🏻शेतीच्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले जाते. अशा शेतकऱ्यांकरिता पशु किसान क्रेडिट कार्ड हे खूप फायद्याचे ठरणारे आहे. तर हेच कार्ड आपल्याकडे असेल किंवा घ्यायचे देखील असेल तर या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख