AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
रेकॉर्ड तोड मूग उत्पादन घेण्याची सर्वोत्तम टेक्निक!
🌱उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानल जात. या काळात मुगाच चांगल उत्पादन मिळूशकते.पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत तयारहोते. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील मुगाला फटका बसला व खरीप मूग उत्पादनात घट झाली. त्यामुळे तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी मुग लागवडीचा नक्की विचार करा. 🌱उन्हाळी मूग पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी? आणि कोणत्या सुधारीत वाणांची निवड करावी?तसेच मूग लागवडीपासून ते काढणीपर्यंत कोणत्या बाबी लक्ष्यात घेणे गरजेचे आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1