AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांना 5 मिनिटांत मिळणार पिक कर्ज!
👉🏻राज्यासह देशभरातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी व महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहेत. बऱ्याच दिवसापासून पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय लाभदायक ठरणार आहेत. अवघ्या पाच मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक कर्जाचे वितरण करण्यात येणार आहेत. 👉🏻पीक कर्ज मिळवण्यासाठी करावी लागणारी कित्येक महिन्याची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि याच्यासाठी नाबार्ड आणि आरबीआयच्या दरम्यान महत्त्वाचा असा सामंजस्य करार पार पाडण्यात आलेला आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
0
इतर लेख