पिकात दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर चे कार्य!🌱कॅल्शियम: कॅल्शियम पिकामध्ये पेशी विभाजन, पेशी भित्तिका तयार होण्यासाठी गरजेचे असते. कॅल्शियम
फुल, कळी, फळ गळ थांबवण्यासाठी मदत करते.
🌱मॅग्नेशियम: पिकामध्ये हरितलवके...
गुरु ज्ञान | AgroStar