पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.8
5
1
0
0
0
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
कपाशी, काकडी ,वांगी
घटक
आफिडॉपायरोपेन 50 G/L
प्रमाण
400 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस: तुडतुडे आणि पांढरी माशी ; वांगी: तुडतुडे आणि पांढरी माशी; काकडी: पांढरी माशी
मिसळण्यास सुसंगत
कीटकनाशके आणि बुरशीनाशके ह्यांच्याशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
पांढरी माशी व तुडतुडे (दोन्ही प्रौढ व लहान अवस्थेतील किडींना जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण करते.तसेच भाजीपाल्यातील व्हायरल संक्रमण कमी करते.कपाशी पिकांची गुणवत्ता व चांगली वाढ करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!