AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
31 शेतकरी

ॲग्रोस्टार मेट्रो (मेट्सल्फुरॉन मिथाइल 20% डब्ल्यूपी) 8 ग्रॅम

₹145₹200
( 28% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.4
23
3
2
0
3

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
अत्यंत निवडक प्रकारातील तणनाशक जे गहू, भात आणि ऊस पिकांमधील गोल पानांच्या तणांचे प्रभावीपणे दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण करते. हे एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य तणनाशक आहे.
घटक
मेट्सल्फुरॉन मिथाइल 20% डब्लू पी
प्रमाण
फवारणी: गहू: 8 ग्रॅम/एकर + सर्फॅक्टंट 200 मि.ली
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
ब्रॉडस्पेक्ट्रम गव्हातील रुंद-तणांचे नियंत्रित करण्यासाठी
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकामध्ये मिसळू नका.
पुनर्वापर आवश्यकता
एकदाच पीक अवस्था गहू - पेरणीनंतर 30-35 दिवसांनी किंवा तण 3-4 पानांच्या अवस्थेत.
पिकांसाठी लागू
गहू, भात, ऊस
agrostar_promise